mimi-dr-vaishali-chaudhary
6Aug, 2021

मिमी…थोडी फिल्मीच!

By: | Tags:

मिमी…थोडी फिल्मीच! नुकताच MIMI हा चित्रपट पाहिला, ज्याची शिफारस माझ्या एका मैत्रिणीने केली होती.  काही चांगले लोक, काही वाईट लोक पण अपेक्षेनुसार आनंदी शेवट! मानवी भावनांचा वेध घेणारा एक साधा सोपा चित्रपट! सरोगेट मातेच्या भावना क्रिती सनोनने सुंदरपणे व्यक्त केल्या आहेत. केवळ पैसे मिळवण्याच्या भावनेतून सरोगसीसाठी तयार होणाऱ्या सरोगेट मातेचा नंतर ‘ आई ‘ होण्यापर्यंतचा प्रवास कित्येक अनपेक्षित आणि काही दुर्दैवी घटनाक्रमातून उलगडत जातो. अर्थात येथे चित्रपटाची कथा सांगून मला तुमची उत्सुकता संपवायची नाहीये. पंकज त्रिपाठी यांनीही नेहमीप्रमाणेच आपले काम चोख केले आहे. आयव्हीएफ, टेस्ट ट्यूब बेबी, सरोगसी, डोनर स्पर्म […]
READ MORE