मिमी…थोडी फिल्मीच!
मिमी…थोडी फिल्मीच! नुकताच MIMI हा चित्रपट पाहिला, ज्याची शिफारस माझ्या एका मैत्रिणीने केली होती. काही चांगले लोक, काही वाईट लोक पण अपेक्षेनुसार आनंदी शेवट! मानवी भावनांचा वेध घेणारा एक साधा सोपा चित्रपट! सरोगेट मातेच्या भावना क्रिती सनोनने सुंदरपणे व्यक्त केल्या आहेत. केवळ पैसे मिळवण्याच्या भावनेतून सरोगसीसाठी तयार होणाऱ्या सरोगेट मातेचा नंतर \’ आई \’ होण्यापर्यंतचा …